गणेश मंडळ

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Published by : Team Lokshahi

पुण्यातील दगडुशेठ हलवाई या गणपती बाप्पाचं आगमन मोठ्या उत्साहात आगमन झालेलं आहे. भविकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. पहिल्याच दिवशी दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाल्याचं दिसत आहे. दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या आगमनाला पुणेकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली होती.दररोज याठिकाणी जी गर्दी असते त्या तुलनेत गणेशोत्सवामध्ये दगडुशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दीची लाट निर्माण केलेली आहे.

Raj Thackeray: 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला राज ठाकरे यांचा सवाल

Eid-E-Milad: आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त काढला भव्य जुलुस

Hina Khan: हिना खानचा देसी अंदाज पाहिलात का? पाहा "हे" फोटो...

अनन्या पांडे बे म्हणून पुन्हा माजवेल खळबळ, प्राइम व्हिडिओने अधिकृतपणे 'कॉल मी बे सीझन 2' ची केली घोषणा

Ganpati Visarjan 2024: गणपती बाप्पाच्या विसर्जनावेळी बाप्पाची पाठ घराकडे का नसावी? जाणून घ्या नेमके कारण काय?